\n\nAfter Renuka Choudhary insults Parliament & Sena now
\n
\nRagini Nayak attacks and mocks PM Modi’s Chaiwala backgroundNaamdar Congress cannot stand a Kamdar PM from OBC community who has come from a poor background
\nThey mocked his Chaiwala background earlier too. They abused him… pic.twitter.com/Rg5VPXOp5K
\n— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) December 3, 2025
\nभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावरील क्लिपचा निषेध करत, “रेणुका चौधरी यांनी संसद आणि सेनेचा अपमान केल्यानंतर आता रागिनी नायक पंतप्रधान मोदींच्या चहावाल्या च्या भूतकाळावर हल्ला करतात आणि त्यांची खिल्ली उडवतात. नामदार काँग्रेस गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या ओबीसी समुदायातील कामदार पंतप्रधानांना सहन करू शकत नाही.” असे म्हणत त्याच्यावर टीका केली. तसेच त्यांनी यापूर्वीही त्यांच्या चहावाल्या भूतकाळाची थट्टा केली होती. त्यांनी त्यांना १५० वेळा शिवीगाळ केली. त्यांनी बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवीगाळ केली. जनता त्यांना कधीही माफ करणार नाहीत.” असे देखील म्हटले आहे.