#OnionExports : देशात कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, फक्‍त… – वाणिज्य मंत्रालय

नवी दिल्ली – देशात कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. फक्‍त कांदा बियाणांच्या निर्यातीवर बंदी आहे. एप्रिल ते डिसेंबर या अवधीत देशाने 523.8 अब्ज डॉलर्सची कांद्यांची निर्यात केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, सरकारने केवळ कांद्याच्या बियाणावर बंदी घातली असून कांदा निर्यात मात्र सुरळीत सुरू आहे. एकट्या … Continue reading #OnionExports : देशात कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, फक्‍त… – वाणिज्य मंत्रालय