‘आजा मेरी गाड़ी में बैठ जा…’ या स्टाईलमध्ये श्रुती हासनने शेअर केले ग्लॅमर फोटो

Updated On:
Photo 1

मुंबई -अभिनेत्री कमल हासनची मुलगी श्रुती हसन हिचे ग्लॅमर बॉलीवूडमधील बड्या अभिनेत्रींना स्पर्धा देते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिचा बोल्डनेस पाहून  सर्वच वेडे झाले आहे.

श्रुती हसनचे लेटेस्ट फोटोशूटचे कॅप्शनही खूप अनोखे आहे. तिचे हॉट फोटो शेअर करण्यासोबतच श्रुतीने लिहिले की, “आजा मेरी गाड़ी में बैठ जा”.

तिच्या पुढच्याच फोटोमध्ये अभिनेत्री तिची आलिशान  कार दाखवत आहे. श्रुतीचा काळ्या रंगाचा लूक जबरदस्त  दिसत आहे. श्रुती हासनने दक्षिणेपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. तीची स्टाईल लेटेस्ट फोटोशूटमध्ये दिसून येत आहे.

श्रुतीच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचे झाले तर ही श्रुती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. यासोबतच ती तिचे ग्लॅमरस फोटोज एकामागून एक शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडकन करत असते.

वर्कफ्रंटवर, श्रुती सध्या गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित NBK107 मध्ये व्यस्त आहे. श्रुतीने नुकतेच तुर्कीमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत ज्यावर ती काम करत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shruti Haasan : “पुरुषांनाही मासिक पाळी यावी म्हणून देवाकडे हजारो वेळा प्रार्थना केली”; श्रुती हासनचं धक्कादायक वक्तव्य

Shruti Haasan : “पुरुषांनाही मासिक पाळी यावी म्हणून देवाकडे हजारो वेळा प्रार्थना केली”; श्रुती हासनचं धक्कादायक वक्तव्य

Toxic Box Office Day 2: यशच्या ‘टॉक्सिक’ची कमाई मंदावली; ‘धुरंधर 2’पेक्षा मोठी पिछाडी

Toxic Box Office Day 2: यशच्या ‘टॉक्सिक’ची कमाई मंदावली; ‘धुरंधर 2’पेक्षा मोठी पिछाडी

Rasika Sunil : हिरव्या रंगाची साडीत रसिका सुनीलचा मोहक अंदाज

Rasika Sunil : हिरव्या रंगाची साडीत रसिका सुनीलचा मोहक अंदाज

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा 'कान्स लायन्स फेस्टिवल’मध्ये ग्लॅमरस अंदाज; सिंपल लुकने वेधलं लक्ष

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा 'कान्स लायन्स फेस्टिवल’मध्ये ग्लॅमरस अंदाज; सिंपल लुकने वेधलं लक्ष