Cold Wave : दिल्लीत पसरली थंडीची लाट; हवामान विभागाने…

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीला आज थंडीच्या लाटेचा सामना करावा लागला असून या शहरातील तापमान आता 1.4 अंश सेल्सियस इतके खाली गेले आहे. हवामान विभागाने यापूर्वी 17-18 जानेवारीपर्यंत दिल्लीत थंडीची लाट येण्याची ऑरेंज वॉर्निंग जारी केली होती. त्यानुसार हवामान खात्याचे हे भाकित खरे ठरले आहे. दिल्लीत 5 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत तीव्र थंडीची … Continue reading Cold Wave : दिल्लीत पसरली थंडीची लाट; हवामान विभागाने…