Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…

नवी दिल्ली  – अखेर शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. राऊतांना पदावरून हटवून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना हे … Continue reading Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…