गडचिरोली : मुख्यमंत्र्यांकडून नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध

File photo

मुंबई – महाराष्ट्र दिनीच्या दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले . या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्द फडणवीस यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. तसेच पोलिस महासंचालक आणि गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांसोबतही संपर्कात असल्याची मुख्यमंत्र्यांकडून माहिती देण्यात आली आहे. मुंख्यमंत्र्यांनी ट्विट करत या हल्लाबदल दुख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध. माझं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणं झालंय.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1123513779956772865

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)