नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

Updated On:

पुणे – कौटुंबिक वादाला कंटाळून एक व्यक्तीने धानोरी रोड वरील खदाणीमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले आहे.

अधिक माहिती अशी की , आशिष तूरडे (वय 30 वर्ष, रा.मुंजाबावस्ती, धानोरी) या व्यक्तीने 11:30 च्या सुमारास उडी मारली होती. आपण आत्महत्या करत असल्याच त्यांनी घरी फोन करून सांगितले आणि उडी मारली. रासत्यमे जाणाऱ्या नागरिकांनी एक व्यक्ती उडी मारताना पाहिल्याने तात्काळ पोलिसांना आणि अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती कळवली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस आणि येरवडा केंद्रातील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.

दलाचे जावान नवनाथ वायकर यांनी खनिमध्ये उतरुन आशिष यास बाहेर काढले आहे. त्यानंतर त्याला विश्रांतवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दारूच्या नशेत असल्याने या व्यक्तीने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Mohan Charan Majhi : ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची मोठी घोषणा; म्हणाले...

2026-10-05 15:50:20

Mohan Charan Majhi : ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची मोठी घोषणा; म्हणाले...

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त