Maharashtra : महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या” अशा 56…”

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदच्या पेहरावरून वाद निर्माण करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावरच ताशेरे ओढले होते. यावेळी चित्रा वाघ यांनी महिला आयोगाबाबत समाजात अविश्‍वास निर्माण केल्याबद्‌दल त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरव्दारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,”स्त्री सन्मानाचा … Continue reading Maharashtra : महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या” अशा 56…”