China/Taiwan : चेक प्रजासत्ताकच्या ‘त्या’ निर्णयाने चीनचा थयथयाट

प्राग (चेक प्रजासत्ताक) – चेक प्रजासत्ताकच्या नियोजित अध्यक्षांनी चीनला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. चेक प्रजासत्ताकचे नियोजित अध्यक्ष पीटर पॉवेल यांनी चीनचा आक्षेप धुडकावून तैवानशी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय गेतला आहे. तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग यांच्याशी त्यांनी या आठवड्यात  फोनवरून चर्चा केली. चेक प्रजासत्ताकच्या आतापर्यंतच्या कोणत्याही अध्यक्षांनी तैवानशी जवळचे संबंध प्रस्थापित … Continue reading China/Taiwan : चेक प्रजासत्ताकच्या ‘त्या’ निर्णयाने चीनचा थयथयाट