मुख्यमंत्र्यांनी लालपरीनेच पंढरपूरला जावे – आचार्य तुषार भोसले

Updated On:
मुख्यमंत्र्यांनी लालपरीनेच पंढरपूरला जावे – आचार्य तुषार भोसले

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानोबा-तुकोबांसह सर्व महान संत बसने वारीला जात असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र हेलिकाॅप्टर किंवा मर्सिडीज गाडीने जाणं हा संतपरंपरेच्या शिष्टाचाराचा अवमान होईल.

त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरला जाण्यासाठी एक लालपरी द्यावी व मुख्यमंत्र्यांनी एसटी बसने पंढरपूरला जावे, असं भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

तसेच मंत्री आदित्य ठाकरे यांचा पांडुरंगाच्या गाभार्यात जीव गुदमरतो आणि मग ते महापूजा अर्धवट सोडून बाहेर पडतात, त्यापेक्षा त्यांनी घरीच थांबवं, असं देखील आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Eknath Shinde: विठ्ठल-रुक्मिणीची एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न; शेतकऱ्यांसाठी घातलं साकडं

2026-11-21 10:43:06

Eknath Shinde: विठ्ठल-रुक्मिणीची एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न; शेतकऱ्यांसाठी घातलं साकडं

ST Bus: खासगी वाहनचालक पळविताहेत एसटीचे प्रवासी; एसटीच्‍या विनंती थांब्यावर अवैध प्रवासी वाहतूक

2026-11-21 10:28:01

ST Bus: खासगी वाहनचालक पळविताहेत एसटीचे प्रवासी; एसटीच्‍या विनंती थांब्यावर अवैध प्रवासी वाहतूक

Chhagan Bhujbal : "विरोधात बोलाल तर तिन्ही पक्ष एकवटणार"; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना भुजबळांचा इशारा

2026-11-18 21:29:51

Chhagan Bhujbal : "विरोधात बोलाल तर तिन्ही पक्ष एकवटणार"; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना भुजबळांचा इशारा

Pandharpur News : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राबविण्यात आली सलग तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम

2026-11-17 21:22:12

Pandharpur News : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात राबविण्यात आली सलग तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम

Pandharpur News : आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

2026-11-16 19:01:44