सोने-चांदीच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बदल; जाणून घ्या नव्या किंमती

Gold and Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. यातच आज आठडयाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत बदल झाले आहेत. याशिवाय चांदीच्या दरात देखील बदल झाल्याचे दिसत आहे.
२२ जुलै रोजी सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात सुमारे 300 रुपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोने ७३,२७० रुपयांच्या जवळ तर चांदीचे ८९,६०० रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,१६४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,२७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१६४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२७० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१६४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२७० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१६४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२७० रुपये आहे.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी Gold and Silver Price Today |
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
हेही वाचा :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार ; धोरणात्मक घोषणांचा समावेश ?





