Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

नवा होईल तेव्हा होईल, जुना प्रभाग आपलाच ! पुणे महापालिका निवडणुकीसाठी आजी-माजींसह ‘इच्छुकां’ची सावध तयारी

by प्रभात वृत्तसेवा
December 2, 2022 | 8:38 am
A A
पुण्यात नेत्यांचा इच्छुकांना सबुरीचा सल्ला

वारजे (सागर येवले) – प्रभाग कितीचा आणि कसा होतोय याची शाश्‍वती नाही तर समाविष्ट गावे प्रभागात घेणार की नाही याची माहिती नाही. त्यामुळे काम करायचे कुठे? असा प्रश्‍न “इच्छुक’ उमेदवारांना पडला आहे. वारजे, कर्वेनगर परिसरातील आजी-माजींसह “इच्छुकां’नी सावध पवित्रा घेत, प्रभाग कसाही होवो, सध्या तरी जुना प्रभाग आपलाच असूून त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे तसेच लगतच्या परिसरातही जाणे-येणे वाढविले आहे.

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चारच्या प्रभाग पध्दतीनुसार एकूण तीन प्रभाग होते. प्रत्येकी एक प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, एका प्रभागात तीन भाजप तर एक राष्ट्रवादी असे लोकप्रतिनिधी होते. महाविकास आघाडीने केलेल्या नव्याने तीनच्या प्रभाग पध्दतीत समाविष्ट गावांसह चार प्रभाग पडले. त्यामध्ये वारजे परिसरात दोन स्वतंत्र प्रभाग झाले. वारजे-कोंढवे धावडे आणि दुसरा रामनगर-उत्तमनगर शिवणे. तर तिसरा कर्वेनगर म्हणून स्वतंत्र प्रभाग आणि चौथा एरंडवणे आणि फर्ग्युसन रोड. यामध्ये भाजपची वोट बॅंक असलेले प्रभागांची तोडफोड करण्यात आली.

वारजे, उत्तमनगर हे दोन्ही प्रभाग राष्ट्रवादीसाठी अनुकुल आहे. कर्वेनगरमध्येही भाजप आणि राष्ट्रवादीची चुरस राहणार. हे सगळे अनुमान लावत असताना सरकार बदलले आणि पुन्हा चारच्या प्रभाग रचेनेची चर्चा सुरू झाली. तर आठ दिवसांपूर्वी पुन्हा प्रभाग चारचे नाही तर तीनचेच असतील, असे वेळोवेळी बदलत असलेल्या प्रभागामुळे इच्छुक संभ्रमात पडले आहेत.

गावातील मते ठरणार विजयी…
जोपर्यंत प्रभाग फायनल होऊन निवडणूक जाहीर होत नाही, तोपर्यंत आपला जुना प्रभागच बरा, त्यावरच लक्ष केंद्रीत करून गाठी-भेटी, बैठका, विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांना कोणी वालीच नाही. मात्र, भविष्यात या गावांचा प्रभागात समावेश झाला तर हेच मतदान “विजयी’ ठरू शकते.

होऊ दे खर्च…
महापालिका निवडणूक लांबल्याने अनेकांनी आखडता हात घेतला होता. परंतु, पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने होऊ दे खर्च.., अशी भूमिका घेतली आहे. आता पुन्हा निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने इच्छुक जोमाने तयारी लागले आहेत. वर्षभर खर्च केला आता दोन-चार महिने मागे कशाला हटायचे. नाहीतर खर्च आपला आणि निवडून यायाचा दुसरा, याविचारातून सर्वच इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

1 day ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

1 day ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

1 day ago
Pune : ‘व्हीआयपी’ रस्त्याला समस्यांचे ग्रहण
Pune Fast

Pune : महानगरपालिकेतही ई-ऑफिस ! राज्यशासनाच्या धर्तीवर उपक्रम.. फाइलींचा टेबल प्रवास थांबणार

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सिद्धूंची पत्नी संतापली,’नवज्योत सिद्धू हा क्रूर प्राणी, त्याच्यापासून दूर रहा..’

हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट; कुठे आणि केव्हा….

राजकारण तापणार ! बीबीसी डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून ABVP कडून ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

फक्त एक रिपोर्ट…अन् गौतम अदानीचे झाले 48000 कोटींचे नुकसान

“नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळेच मला पद्म पुरस्कार मिळाला, नाही तर…”; ज्येष्ठ साहित्यिक एस एल. भैरप्पा मोठे वक्तव्य

जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये रणगाडे पाठवण्याच्या घोषणेनंतर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला ; ११ नागरिकांचा मृत्यू

Breaking News : ‘या’ दिवशी उघडणार बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे; भाविकांमध्ये उत्साह

रामचरितमानसच्या वादात संघमित्रा मौर्या यांची उडी; म्हणाल्या,”काही लोक विनाकारण…”

VIDEO ! शिवसैनिकांच्या आग्रहाखातीर CM शिंदे उतरले क्रिकेटच्या मैदानात आणि सुरू झाली जोरदार फटकेबाजी…

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaharपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!