Canada : सरकारी कामकाजामध्ये ‘सिंधी’ भाषेच्या वापराला मंजुरी द्यावी, कॅनडाच्या संसदेमध्ये मागणी

ओटावा – कॅनडाच्या सरकारी कामकाजामध्ये सिंधी भाषेच्या वापराला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कॅनडाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात करण्यात येऊ लागली आहे. पाकिस्तानमदील कॅनडाच्या दूतावासाकडे ही मागणी मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे. सरकार आणि स्थानिक नागरिकांमधील संवादातील अडथळे दूर करण्यासाठी सिंधी भाषेतील वेबसाईट करण्यात याव्यात, अशी मागणी दूतावासाकडे करण्यात येऊ लागली आहे. कॅनडातील खासदार जेरेमी पात्झर … Continue reading Canada : सरकारी कामकाजामध्ये ‘सिंधी’ भाषेच्या वापराला मंजुरी द्यावी, कॅनडाच्या संसदेमध्ये मागणी