Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार

चेन्नई :- अण्णा द्रमुक पक्षाचे तामिळनाडूत सध्या दोन गट कार्यरत आहेत. यातील एक गट पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरा गट पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या दोन्ही गटांना एकत्र आणून जयललितांचा राजकीय वारसा भक्कम करण्याचा निर्धार दिवंगत जयललितांच्या निकटच्या सहकारी शशिकला यांनी व्यक्त केला आहे. जयललितांच्या स्मृती दिनानिमीत्त त्यांनी त्यांच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. त्यावेळी … Continue reading Tamil Nadu : अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांना एकत्र आणणार; शशिकलांनी व्यक्त केला निर्धार