पुणे : एफटीआय येथे राष्ट्र सेवादल, युक्रांद, आणि स्वराज संघटनेच्या वतीने CAA, NRC, NPR विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आवाज दो हम एक है अशा घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनात विविध संघटनांनी सहभाग नोंदवला.