अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी

Updated On:
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी

अकोला – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
https://www.facebook.com/VBAforIndia/photos/a.816396058710017/1460718764277740/

मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून रेखा ठाकूर यांनी माहिती दिली आहे. यामध्ये ”वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज वरून रोज देण्यात येईल.” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/VBAforIndia/videos/4482506225101388

कालच प्रकाश आंबेडकर यांनी यांनी तीन महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून बाजूला जाणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत पक्षाचा प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी रेखा ठाकूर यांची नेमणुक केली होती.

आणखी संबंधित बातम्या

Prakash Ambedkar: 'फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार संपवण्याचा कट!' प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर घणाघाती आरोप

2026-10-04 06:45:55

Prakash Ambedkar: 'फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार संपवण्याचा कट!' प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर घणाघाती आरोप

Bank locker : प्रसिद्ध बँकेच्या लॉकरमधून 1 कोटींचे सोने गायब; महाराष्ट्रात मोठी खळबळ

2026-09-03 19:39:46

Bank locker : प्रसिद्ध बँकेच्या लॉकरमधून 1 कोटींचे सोने गायब; महाराष्ट्रात मोठी खळबळ

Prakash Ambedkar : 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल : प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

2026-08-20 15:04:51

Prakash Ambedkar : 'धनुष्यबाण' हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल : प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

E20 Petrol : तंत्रज्ञान सुधारत नाही तोपर्यंत ई-20 पेट्रोलवर बंदी घालावी; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

2026-08-03 18:24:32

E20 Petrol : तंत्रज्ञान सुधारत नाही तोपर्यंत ई-20 पेट्रोलवर बंदी घालावी; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Prakash Ambedkar: "२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची साधी खंतही नाही!" धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

2026-07-26 06:15:01

Prakash Ambedkar: "२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची साधी खंतही नाही!" धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात