Budget 2023 : रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडावे – नितीश कुमार

पाटणा :– मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेचा अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण एकत्रितपणेच मांडण्याची पध्दत रूढ झाली आहे. तसे न करता दोन्ही अर्थंसकल्प पहिल्यासारखेच स्वतंत्रपणे मांडावे अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश सध्या बिहारमध्ये समाधान यात्रेवर निघाले असून त्यांनी नालंदा येथे पत्रकारांशी संवाद साधला. 1998 ते 2001 या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये नितीश … Continue reading Budget 2023 : रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडावे – नितीश कुमार