BS Yediyurappa : येडियुरप्पांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती, म्हणाले” आपल्याला भाजपने अन्यायकारक…”

बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून त्यांनी कर्नाटक विधानसभेत निरोपाचे भावनिक भाषण करताना आपण निवृत्तीच्या काळातही भाजपच्या बळकटीसाठी काम करीत राहू असे म्हटले आहे. 79 वर्षीय येडियुरप्पा यांनी म्हटले आहे की, आपण निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असलो तरी आपण घरी बसून राहणार नाही. संपुर्ण राज्याचा दौरा करून भाजपला … Continue reading BS Yediyurappa : येडियुरप्पांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती, म्हणाले” आपल्याला भाजपने अन्यायकारक…”