“दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम!” अजित पवारांकडून फाईल्स फडणवीसांकडे पाठवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर काँग्रेसची खोचक प्रतिक्रिया