Maharashtra : फडणवीसांच्या विश्वासू अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या ‘प्रधान सचिवपदी’ नियुक्‍ती

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्तीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सीएमओ आणि मित्रमध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू … Continue reading Maharashtra : फडणवीसांच्या विश्वासू अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या ‘प्रधान सचिवपदी’ नियुक्‍ती