Breaking News : पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Updated On:

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत (वय 60) यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.





