कठोर संदेश देण्यासाठी चीनवर बहिष्कार टाकावा – मुख्यमंत्री केजरीवाल

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी चीनवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सतत कुरापती करणाऱ्या चीनला कठोर संदेश देण्याची गरज आहे. त्यासाठी त्या देशावर बहिष्कार टाकला जावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली जाते. त्या कुरापतींनंतरही चीनबरोबरच्या भारताच्या व्यापारात वाढ झाली आहे. भारताने 2020 या वर्षात चीनमधून 65 अब्ज डॉलर्स … Continue reading कठोर संदेश देण्यासाठी चीनवर बहिष्कार टाकावा – मुख्यमंत्री केजरीवाल