Karnataka Politics : बोम्मई यांनी आता पॅकअप करावे – कॉंग्रेस

बंगळुरू – कर्नाटकची सत्ता कॉंग्रेसला मिळणे निश्‍चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि सर्व मंत्र्यांनी आता पॅक अप करावे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सत्तारूढ भाजपला आव्हान दिले. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात भाजपने लोकायुक्तांकडे एक तक्रार दाखल … Continue reading Karnataka Politics : बोम्मई यांनी आता पॅकअप करावे – कॉंग्रेस