\n

अलीकडे, साईपल्लवी एका विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका विवाहित अभिनेत्याला डेट करत आहे, ज्याला दोन मुले आहेत. अहवालात अभिनेत्याचे नाव उघड झाले नाही, परंतु गॉसिपमुळे नक्कीच खळबळ उडाली आहे.

\n

सई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती थंडेल या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती नागा चैतन्यसोबत दिसणार आहे. दोघे दुसऱ्यांदा एका चित्रपटात एकत्र काम करत आहे. यापूर्वी दोघेही लव्हस्टोरी या चित्रपटात एकत्र दिसले होते. याशिवाय ही अभिनेत्री नितेश तिवारीच्या रामायणमध्येही दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत असून रणबीर कपूर तिच्या विरुद्ध भूमिकेत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अभिनेत्री साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला करतेय ‘डेट’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/07/sai-pallavi.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywood-news-actress-sai-pallavi-dates-married-actor#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/07/sai-pallavi.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywood-news-actress-sai-pallavi-dates-married-actor#webpage","name":"अभिनेत्री साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला करतेय ‘डेट’","url":"https://www.dainikprabhat.com/bollywood-news-actress-sai-pallavi-dates-married-actor","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywood-news-actress-sai-pallavi-dates-married-actor#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/07/sai-pallavi.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywood-news-actress-sai-pallavi-dates-married-actor#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bollywood-news-actress-sai-pallavi-dates-married-actor","name":"अभिनेत्री साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला करतेय ‘डेट’"}}]}}}

अभिनेत्री साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला करतेय ‘डेट’

Updated On:
Photo 1

Bollywood News । अभिनेत्री साई पल्लवी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2015 मध्ये ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ती ‘फिदा’, ‘काली’, ‘मारी 2’, ‘अथिरन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. अभिनयातील तिच्या कामाने ती लाखो मने सहज जिंकू शकली आणि त्यासोबतच साईने अनेक पुरस्कार  जिंकले. साईपल्लवीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

अलीकडे, साईपल्लवी एका विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका विवाहित अभिनेत्याला डेट करत आहे, ज्याला दोन मुले आहेत. अहवालात अभिनेत्याचे नाव उघड झाले नाही, परंतु गॉसिपमुळे नक्कीच खळबळ उडाली आहे.

सई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती थंडेल या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती नागा चैतन्यसोबत दिसणार आहे. दोघे दुसऱ्यांदा एका चित्रपटात एकत्र काम करत आहे. यापूर्वी दोघेही लव्हस्टोरी या चित्रपटात एकत्र दिसले होते. याशिवाय ही अभिनेत्री नितेश तिवारीच्या रामायणमध्येही दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत असून रणबीर कपूर तिच्या विरुद्ध भूमिकेत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !