BMC Election : मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेली NCP, NCP (SP), Congress, BJP पक्षांची पहिली यादी पहा एका क्लिकवर

BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षांना 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपने या सर्वांना एबी फॉर्म देखील दिले आहेत. यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या, भाजप प्रवक्ते नवनाथ बन, नुकत्याच ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जाहीर करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर आहे. अशातच आता काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अशातच आज 29 डिसेंबर रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांनी नुकतीच यातीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी एकूण 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे बंधु हे एकत्र आल्यानंतर काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी विरोध दर्शवला. याचाच फटका कुठेतरी ठाकरेंना बसण्याची संभावना काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. अशातच मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आहे.
त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी आपल्या राष्ट्रवादीच्या मुंबईच्या एकूण 36 उमेदवारांची यादी 28 डिसेंबर रोजी जाहीर झाली आहे. भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीत नवाब मलिक यांचे नेतृत्व मान्य नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळे आता अजितदादा मुंबईतून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.


We will fight for every Mumbaikars’ right!
With unity, organisation, and commitment on the ground, the Mumbai Congress enters this election prepared and determined. We will fight for the common Mumbaikar and to save democracy, along with our allies. The journey ahead is… pic.twitter.com/ARPCSt33Pj
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 29, 2025
भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार
———
1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर
2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर
3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल
4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी
5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे
6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह
7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर
8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे
9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर
10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे
11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा
12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल
13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव
14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा
15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे
16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा
17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी
18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना
19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम
20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले
21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल
22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर
23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी
24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर
25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड
26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह
27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी
28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव
29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक
30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे
31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत
32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे
33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर
34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला
35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत
36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे
37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर
38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे
39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती
40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे
41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या
42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग
43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार
44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील
45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा
46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव
47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत
48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते
49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन
50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ
51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे
52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर
54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया
55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा
56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई
57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत
59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे
60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील
61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले
62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर
63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप
64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित
65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर
66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर





