Mumbai : किरीट सोमय्यांचे आरोप BMC चे आयुक्त चहल यांनी धुडकावले, म्हणाले “शंभर कोटी…”

मुंबई – कोविड काळात मुंबईत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर मध्ये कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही असा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. कोविड काळात मुंबईत रूग्णांच्या सेवेसाठी अशी दोन केंद्रे उघडण्यात आली होती. हे कोविड सेंटर उभारणीत शंभर कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे तथापि या कोविड सेंटरच्या कामात महापालिकेने केवळ 33 कोटी … Continue reading Mumbai : किरीट सोमय्यांचे आरोप BMC चे आयुक्त चहल यांनी धुडकावले, म्हणाले “शंभर कोटी…”