Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Mumbai : किरीट सोमय्यांचे आरोप BMC चे आयुक्त चहल यांनी धुडकावले, म्हणाले “शंभर कोटी…”

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 5:19 pm
A A
Mumbai : किरीट सोमय्यांचे आरोप BMC चे आयुक्त चहल यांनी धुडकावले, म्हणाले “शंभर कोटी…”

मुंबई – कोविड काळात मुंबईत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर मध्ये कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही असा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. कोविड काळात मुंबईत रूग्णांच्या सेवेसाठी अशी दोन केंद्रे उघडण्यात आली होती. हे कोविड सेंटर उभारणीत शंभर कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे तथापि या कोविड सेंटरच्या कामात महापालिकेने केवळ 33 कोटी 13 लाख रूपये खर्च केला आहे. यासाठी ज्यां कंपनीकडून हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस घेण्यात आली त्याच्या पार्टनरशिप डीड मध्ये आणि स्टॅम्प ड्युटी मध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही महापालिकेने फेटाळून लावला आहे. महापालिकेचे आयुक्त इब्बालसिंग चहल यांनी हे निवेदन जारी केले आहे.

या प्रकरणात स्टॅम्प पेपर आणि पार्टनरशिप पेपर मध्ये ज्या वेगवेगळ्या तारखा नोंदवण्यात आल्या आहेत त्या केवळ टायपिंग मिस्टेक स्वरूपाच्या होत्या. त्याने कोणताही फरक पडलेला नाही असे संबंधीत कंत्राटदाराने महापालिकेच्या चौकशी समितीपुढे सांगितले आहे असेही आयुक्तांनी निदर्शनाला आणून दिले आहे.

या कोविड सेंटरच्या उभारणीत कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केला आहे. त्यांनी या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आयुक्तांनी ईडीकडे जबाबही नोंदवला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने हे कोविड सेंटर उभाण्यात आले होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन ठिकाणी ही सेंटर्स उघडण्यात आली होती. त्यातील मनुष्यबळासाठी केवळ 33 कोटी 13 लाख रूपये खर्च आला असून यात शंभर कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप कपोलकल्पीत आहे असेही आयुक्तांनी म्हटले आहे. ही रक्कम केवळ डॉक्‍टर, नर्सेस, तंत्रज्ञ आणि वॉर्ड बाईजच्या पगारावर खर्च झाली आहे. त्यांच्याकडून वेतन मिळाले नाही अशी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि लक्षावधी मुंबईकरांना वाचवण्यासाठी ही तातडीची उपाययोजना करण्यात आली होती. दोन्ही ठिकाणच्या केंद्रांमध्ये मुंबई महापालिकेने केवळ मनुष्यबळ पुरवण्याचे काम केले आहे. गोरेगाव आणि बांद्राकुर्ला कॉम्म्पलेक्‍स या ठिकाणी ही केंद्रे उघडण्यात आली होती. ही सेंटर्स सरकारी यंत्रणांनी उभारली होती. त्यात केवळ मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची होती. ते काम आम्ही कंत्राटीपद्धतीने केले आणि त्याची बिले अदा करण्यात आली. या प्रकरणात जे जे आरोप झाले त्याची महापालिकेच्या स्तरावर समित्या नेमून चौकशी झाली आहे. त्यात कसल्याही प्रकारचे तथ्य आढळून आलेले नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Madhya Pradesh : “आम्हीं सत्तेवर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचा..” कमलनाथ यांच्या ‘त्या’ विधानावर भाजपचा जोरदार आक्षेप

या कामासाठी कंत्राटदाराशी जो करार करण्यात आला, त्यात स्टॅम्प पेपर खरेदीची तारीख आणि प्रत्यक्ष करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची तारीख वेगवेगळी आहे यावरून हे भलतेच कुभांड रचले गेले आहे असेही आयुक्तांचे म्हणणे आहे. महापालिकेने कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे या आरोपातही जराही तथ्य नाही असेही त्यांनी नमूद केले.

Twin Blasts In Jammu’s Narwal : स्फोटांच्या तपासासाठी NIA चे पथक जम्मूत दाखल

महापालिकेने स्वता या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर यातील कागदपत्रे पोलिसांना सादर केली आहेत आणि त्यांनाच याप्रकरणाचा तपास करण्याची सुचना केली आहे. जर त्यात कोणतीही बोगसगिरी आढळली तर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता असेही त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील तपासात महापालिका पुर्ण सहकार्य करेल आणि तपास यंत्रणांना हवी ती कागदपत्रे सादर करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

Tags: blastedCommissioner ChahalKirit Somaiya allegations

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शाळा प्रवेशासाठी ‘आधार’ बंधनकारक ! ; बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

जागा एक, दावेदार अनेक.! कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ‘हे’ 5 नेते उमेदवारीच्या स्पर्धेत

pune gramin : पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग लवकर व्हावा; आमदार मोहिते

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’चा रक्‍तसंकलनाचा निर्धार कौतुकास्पद

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

Pune : मोठ्या वाहनांना बाजार घटक वैतागले

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी ; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वीज ग्राहकांना ‘शॉक’ ! सरासरी 37 टक्‍के दरवाढीचा प्रस्ताव

…अन्‌ उलगडली ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’

Most Popular Today

Tags: blastedCommissioner ChahalKirit Somaiya allegations

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!