Madhya Pradesh : “आम्हीं सत्तेवर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचा..” कमलनाथ यांच्या ‘त्या’ विधानावर भाजपचा जोरदार आक्षेप

निवारी (मध्य प्रदेश) : – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमकावल्याबद्दल नवीन वाद निर्माण झाला आहे. एका जाहीर सभेला संबोधित करताना कमलनाथ म्हणाले की, पोलिसांकडून पक्षपातीपणाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. येत्या आठ महिन्यात राज्यात निवडणुका होणार आहेत. त्यानंतर आम्हीं सत्तेवर आल्यानंतर अशा पोलिस अधिकाऱ्यांचा चांगलाच हिशोब घेतला जाईल (अच्छा … Continue reading Madhya Pradesh : “आम्हीं सत्तेवर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचा..” कमलनाथ यांच्या ‘त्या’ विधानावर भाजपचा जोरदार आक्षेप