Tripura : भाजप व मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री

आगरतळा :– त्रिपुरात माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या गोमती जिल्ह्यातील विडिलोपार्जित घराजवळ भाजप आणि मार्क्‍सवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली त्यात काही जण जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री जामजुरी भागात झालेल्या चकमकीत सहभागी असल्याच्या आरोपावरून एका व्यक्‍तीला अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेतला जात आहे. देब यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वडिलोपार्जित घरात चार … Continue reading Tripura : भाजप व मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री