BJP 12MLAs Suspension | …आणि त्यानंतर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील – नवाब मलिक

Updated On:
BJP 12MLAs Suspension | …आणि त्यानंतर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील – नवाब मलिक

मुंबई – 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे. त्या निकालाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर सचिवालय त्यावर अभ्यास करेल आणि त्यानंतर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, अशी प्रतिक्रिया 12 आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, हा सरकारचा निर्णय नसून विधिमंडळाचा निर्णय आहे. विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचा आदेश याबाबतीत निश्चितरुपाने जो अभ्यास करायचा असेल तो विधिमंडळ सचिवालय करेल आणि अध्यक्ष महोदय अंतिम निर्णय घेतील, अशीही माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

आणखी संबंधित बातम्या

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

2026-01-16 13:30:16

नवाब मलिकांना त्यांच्या होमपीचवर मोठा धक्का ; भाऊ कॅप्टन मलिक यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून दारुण पराभव

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

2025-12-17 10:56:54

नवाब मलिकांकडे नेतृत्व देण्यास भाजपचा विरोध; मुंबई निवडणुकासाठी आघाडीला नकार

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा दणका ! मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

2025-11-18 18:21:34

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा दणका ! मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

Nawab Malik : नवाब मलिकांचे कमबॅक ! अजित पवारांनी सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

2025-08-13 19:57:07

Nawab Malik : नवाब मलिकांचे कमबॅक ! अजित पवारांनी सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

विधानसभा निवडणूकीपूर्वी नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका

2024-11-12 14:55:57

विधानसभा निवडणूकीपूर्वी नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका