बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना करोनाची लागण

Updated On:

मुंबई – जगासह देशातही करोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूचा परिणाम सर्वसामान्य माणसापासून देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिर्घ काळ जाणवणार असल्याचे सद्य परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यात कोरोनाची लागण काही कलाकारांना झाल्याचंही समोर आले आहे.

यातच मिळालेल्या माहितीनुसार, कलर्स मराठीवर लागणाऱ्या रिऍलिटी शो  बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण  झाली आहे. अनिल थत्ते यांनी याबाबत सोशल मीडियावर व्हिडियो शेअर  करत माहिती दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

2026-06-08 17:01:18

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

2026-06-08 16:19:48

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

The Kerala Story 2 Trailer : जबरदस्ती धर्मांतर आणि बरंच काही..! 'द केरळ स्टोरी २'मध्ये नेमकं काय खास? पाहा थरारक ट्रेलर

2026-02-17 17:12:12

The Kerala Story 2 Trailer : जबरदस्ती धर्मांतर आणि बरंच काही..! 'द केरळ स्टोरी २'मध्ये नेमकं काय खास? पाहा थरारक ट्रेलर

Rajpal Yadav : चेक बाउन्सप्रकरणी तुरुंगात सरेंडर केलेल्या राजपाल यादवला सोनू सूदकडून मदतीचा हात

2026-02-10 19:05:02

Rajpal Yadav : चेक बाउन्सप्रकरणी तुरुंगात सरेंडर केलेल्या राजपाल यादवला सोनू सूदकडून मदतीचा हात

Govinda Exit Politics : अभिनेता गोविंदाने राजकारण सोडलं; सांगितलं सर्वात मोठं कारण... VIDEO

2026-02-10 16:19:10