Nawab Malik : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या ‘त्या’ निर्देशामुळे नवाब मलिकांना मोठा दिलासा

मुंबई – कथित मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यापासून गुणवत्तेनुसार सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने आज मान्य केले आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंध असलेल्या मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात … Continue reading Nawab Malik : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या ‘त्या’ निर्देशामुळे नवाब मलिकांना मोठा दिलासा