Cricket Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा व धक्कादायक निर्णय..! वॉर्नर-स्टोइनिस यांना केंद्रीय करारातून वगळले…

Cricket Australia Central Contracts :- ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या भारतात होणाऱ्या आयपीएलमध्ये आपापल्या संघांसाठी खेळत आहेत. या स्पर्धेनंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने केंद्रीय करारांची यादी जाहीर केली. या यादीत अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, अष्टपैलू एश्टन अगर आणि मार्कस स्टोनिस या खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. यासोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने … Continue reading Cricket Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा व धक्कादायक निर्णय..! वॉर्नर-स्टोइनिस यांना केंद्रीय करारातून वगळले…