\n

\n

अलीकडेच, बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे आणि मुलांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

\n

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका 4-5 वर्षाच्या मुलाने हातात प्लास्टिकची बॅट धरली आहे, ज्याद्वारे तो समोरून येणाऱ्या चेंडूवर एकामागून बायटिंग करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे मुलाची फटके मारण्याची शैली अगदी अनुभवी फलंदाजासारखी आहे.

\n

जो धोनीसारखे हेलिकॉप्टर शॉट्स मारत आहे, आणि विराट कोहलीसारखे उत्कृष्ट कव्हर ड्राइव्ह मारताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात आहे.’

\n

नुकताच अमिताभ बच्चन यांनी आणखी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये एक पोलिस रस्त्यावरून पंख्यासारखी वेणी फिरवत चालत होता. या व्हिडीओसोबत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या उन्हाळ्यात  ते त्यांच्या चाहत्याला सोबत घेऊन जात आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी अज्ञात व्यक्तीकडून लिफ्ट घेतली होती.

\n

यानंतर अमिताभ यांनी फोटो पोस्ट शेअर करताना त्या व्यक्तीचे आभार मानले. या फोटोमध्ये तो हेल्मेटशिवाय दुचाकीवर दिसला, त्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल केले आणि मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

\n

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ते टायगर श्रॉफ स्टारर ‘गणपत’, चित्रपट ‘घूमर’, ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘बटरफ्लाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"बिग बीं शेअर केला खास व्हिडिओ,’भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/kartuk.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/big-b-shared-a-special-video-the-future-of-indian-cricket-is-in-very-safe-hands#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/kartuk.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/big-b-shared-a-special-video-the-future-of-indian-cricket-is-in-very-safe-hands#webpage","name":"बिग बीं शेअर केला खास व्हिडिओ,’भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात’","url":"https://www.dainikprabhat.com/big-b-shared-a-special-video-the-future-of-indian-cricket-is-in-very-safe-hands","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/big-b-shared-a-special-video-the-future-of-indian-cricket-is-in-very-safe-hands#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/05/kartuk.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/big-b-shared-a-special-video-the-future-of-indian-cricket-is-in-very-safe-hands#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/big-b-shared-a-special-video-the-future-of-indian-cricket-is-in-very-safe-hands","name":"बिग बीं शेअर केला खास व्हिडिओ,’भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात’"}}]}}}

बिग बीं शेअर केला खास व्हिडिओ,’भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात’

Updated On:
बिग बीं शेअर केला खास व्हिडिओ,’भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात’

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर बिग बी सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. फेसबुक असो की ट्विटर किंवा इंस्टाग्राम, अमिताभ सर्वत्र आपली सक्रियता जपत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अलीकडेच, बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे आणि मुलांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका 4-5 वर्षाच्या मुलाने हातात प्लास्टिकची बॅट धरली आहे, ज्याद्वारे तो समोरून येणाऱ्या चेंडूवर एकामागून बायटिंग करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे मुलाची फटके मारण्याची शैली अगदी अनुभवी फलंदाजासारखी आहे.

जो धोनीसारखे हेलिकॉप्टर शॉट्स मारत आहे, आणि विराट कोहलीसारखे उत्कृष्ट कव्हर ड्राइव्ह मारताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात आहे.’

नुकताच अमिताभ बच्चन यांनी आणखी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये एक पोलिस रस्त्यावरून पंख्यासारखी वेणी फिरवत चालत होता. या व्हिडीओसोबत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या उन्हाळ्यात  ते त्यांच्या चाहत्याला सोबत घेऊन जात आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी अज्ञात व्यक्तीकडून लिफ्ट घेतली होती.

यानंतर अमिताभ यांनी फोटो पोस्ट शेअर करताना त्या व्यक्तीचे आभार मानले. या फोटोमध्ये तो हेल्मेटशिवाय दुचाकीवर दिसला, त्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल केले आणि मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ते टायगर श्रॉफ स्टारर ‘गणपत’, चित्रपट ‘घूमर’, ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘बटरफ्लाय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

2026-10-06 17:57:20

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'