RussiaUkraineWar : रशियाकडून यूट्यूब चॅनेलवर मोठी कारवाई, “ते” सर्व व्हिडीओ काढून टाकले जाणार

Updated On:
RussiaUkraineWar : रशियाकडून यूट्यूब चॅनेलवर मोठी कारवाई, “ते” सर्व व्हिडीओ काढून टाकले जाणार

लंडन – यूट्यूबने रशियन सरकारकडून निधी पुरविला जाणाऱ्या सर्वच माध्यमांवर जगभरात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत रशियाच्या हिंसक कारवायांना नाकारणारे सर्व व्हिडीओ कन्टेंट काढून टाकले जाणार आहे. तर अशा माध्यमांचे जगभरात कोठेही स्ट्रिमिंग केले जाणार नाही, असे यूट्यूबने सांगितले आहे. याआधी यूट्यूबने युरोपमध्ये रशियाच्या आरटी आणि स्पुतनिक या दोन चॅनेल्सना ब्लॉक केले होते.

यूट्यूबच्या या निर्णयाचा स्पुतनिक या रशियन माध्यमाने निषेध व्यक्त केला. हा निर्णय म्हणजे माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असे स्पुतनिकने म्हटले ओ. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून या चर्चा सकारात्मकपणे झाल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर दुसरीकडे आर्थिक तसेच इतर मार्गांनी कोंडी व्हावी म्हणून जागतिक पातळीवर रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात येत आहेत.

अमेरिकेने रशियाकडून तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे रशियाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. रशियाने युक्रेनमधील डोनेट्‌स्क आणि लुहान्स्क या प्रदेशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केल्यानंतर या दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला होता

आणखी संबंधित बातम्या

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमध्ये 19 ठार

2026-10-07 21:43:15

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमध्ये 19 ठार

S. Jaishankar : 'अडचणीच्यावेळी रशियाने भारताला मदत केली होती..' - परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

2026-10-04 22:13:48

S. Jaishankar : 'अडचणीच्यावेळी रशियाने भारताला मदत केली होती..' - परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

Volodymyr Zelenskyy : रशियाला आर्थिक धक्का देऊन युद्ध थांबवावे.! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत झेलेन्स्की यांचे आवाहन

2026-09-24 15:04:24

Volodymyr Zelenskyy : रशियाला आर्थिक धक्का देऊन युद्ध थांबवावे.! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत झेलेन्स्की यांचे आवाहन

Vladimir Zelensky: "भारताने तेल खरेदी थांबवावी" ; रशिया-युक्रेन युद्धावर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

2026-09-23 13:31:10

Vladimir Zelensky: "भारताने तेल खरेदी थांबवावी" ; रशिया-युक्रेन युद्धावर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

JP Morgan: 'अमेरिकेकडून भारताला...' ; टॅरिफवरून जेपी मॉर्गनच्या सीईओंचा ट्रम्प यांना मोठा सल्ला

2026-09-23 10:31:30

JP Morgan: 'अमेरिकेकडून भारताला...' ; टॅरिफवरून जेपी मॉर्गनच्या सीईओंचा ट्रम्प यांना मोठा सल्ला