Bhor Assembly Constituency । भोरमध्ये तेराव्या फेरीत संग्राम थोपटे 4144 ने आघाडीवर

Updated On:
Bhor Assembly Constituency । भोरमध्ये तेराव्या फेरीत संग्राम थोपटे 4144 ने आघाडीवर

Bhor Assembly Constituency । राज्यात 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं, मात्र आता आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चर्चेत असणारा भोर विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी आता समोर आली आहे.

महायुतीचे म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी नवव्या फेरीत 4664 मतांची आघाडी घेतली होती .  मात्र आता तेराव्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार शरद पवार गटाचे उमेदवार संग्राम थोपटे हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. भोरमध्ये तेराव्या फेरीत संग्राम थोपटे 4144 ने आघाडीवर आहेत.

भोर तेराव्या फेरीत संग्राम थोपटे 4144 ने आघाडीवर

शंकर मांडेकर – 3046
संग्राम थोपटे – 7190
अनिल जगताप – 79
लक्ष्मण कुंभार – 30
कुलदीप कोंडे – 4457
किरण दगडे – 1009
नोटा – 132
एकूण : 15943

भोर नवव्या फेरीत शंकर मांडेकर 4664 ने आघाडीवर

शंकर मांडेकर – 7042
संग्राम थोपटे – 2378
अनिल जगताप – 35
लक्ष्मण कुंभार – 16
कुलदीप कोंडे – 159
किरण दगडे – 819
नोटा – 108
एकूण : 10557

सर्व फेरीत शंकर मांडेकर 53094 आघाडीवर

आठव्या फेरी अखेर आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना या फेरीअखेर 7118 ने आघाडी मिळाली आहे.

भोर आठव्या फेरीत शंकर मांडेकर 7118 ने आघाडीवर

शंकर मांडेकर – ६३४६४
संग्राम थोपटे – २२१५२

सर्व फेरीत शंकर मांडेकरआघाडीवर

पाचवी फेरी 
शंकर मांडेकर 47444
संग्राम थोपटे 16335
अनिल जगताप 406
लक्ष्मण कुंभार 141
कुलदीप कोंडे 530
किरण दगडे 4958
नोटा 908
एकूण 70722

भोरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी सुरुवाती पासूनच आघाडी मिळवली आहे. सध्या चौथ्या फेरीची आकडेवारी समोर आली असून चौथ्या फेरीत शंकर मांडेकर 4724 मतांची आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

भोर चौथ्या फेरीत
शंकर मांडेकर 4724 ने आघाडीवर

शंकर मांडेकर – 6767
संग्राम थोपटे – 2043
अनिल जगताप – 48
लक्ष्मण कुंभार – 13
कुलदीप कोंडे – 134
किरण दगडे – 666
नोटा – 111
एकूण : 9782

सर्व फेरीत शंकर मांडेकर 22,454 ने आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ,  भोर दुसरी फेरीची आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर  १७७३० मतांनी आघाडीवर आहेत.

भोर विधानसभा मतदारसंघ फेरी तिसरी  

महायुतीचे शंकर मांडेकर – २८६७९

महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे – १०९३९

दुसरी फेरी 

शंकर मांडेकर – 10269
संग्राम थोपटे – 4247
अनिल जगताप – 142
लक्ष्मण कुंभार – 35
कुलदीप कोंडे – 99
किरण दगडे – 1023
नोटा – 254
एकूण : 15969

भोर विधानसभा मतदार संघातील पोस्टल मतदानाची आकडेवारी समोर आली होती. या आकडेवारीवरून महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले होते.

 

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Politics : मविआचा एक आमदार फुटणार? संजय राऊतांनी थेट नाव घेत केला धक्कादायक दावा

2026-07-05 13:01:10

Maharashtra Politics : मविआचा एक आमदार फुटणार? संजय राऊतांनी थेट नाव घेत केला धक्कादायक दावा

NEET Exam News : तब्बल 'इतक्या' लाख उमेदवारांची हुकली नीट पुनःपरीक्षा

2026-07-02 16:35:20

NEET Exam News : तब्बल 'इतक्या' लाख उमेदवारांची हुकली नीट पुनःपरीक्षा

Navneet Rana : "इतकी कमजोर नाही की मी राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईल'; नवनीत राणांनी टीका करणाऱ्यांना ठणकावलं

2026-06-26 14:44:46

Navneet Rana : "इतकी कमजोर नाही की मी राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईल'; नवनीत राणांनी टीका करणाऱ्यांना ठणकावलं

Ambadas Danve : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा आक्रमक नेता महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात; राजकीय वर्तुळात खळबळ

2026-06-25 11:02:43

Ambadas Danve : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा आक्रमक नेता महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात; राजकीय वर्तुळात खळबळ

विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांचा आज निकाल: ६ जागांवर मतदानापूर्वीच बिनविरोध निवड

2026-06-22 10:28:20

विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांचा आज निकाल: ६ जागांवर मतदानापूर्वीच बिनविरोध निवड