मनरेगा निधीबाबत सापत्न वागणूक; प. बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रु. थकीत – ममता बॅनर्जी

सागरदिघी – भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मनरेगा निधीच्या वितरणाबाबत पश्‍चिम बंगालला सापत्न वागणूक देऊन आमच्यावर अन्याय करीत आहे अशी तक्रार पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. या योजनेचे पश्‍चिम बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रुपये थकीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपशासित राज्यांना मात्र या रोजगार योजनेसाठी निधी दिला जात आहे आम्हाला मात्र निधी … Continue reading मनरेगा निधीबाबत सापत्न वागणूक; प. बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रु. थकीत – ममता बॅनर्जी