Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात; सभेआधी पुन्हा एकदा केलं मराठीत ट्विट

by प्रभात वृत्तसेवा
April 3, 2019 | 4:28 pm

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदींची पहिली सभा वर्धा येथे पार पडली. त्यानंतर आज मोदी हे महाराष्ट्रातील गोंदिया येथे सांयकाळी 7 वाजता सभेसाठी येत आहे, आणि नरेंद्र मोदी यांनी सभेला येण्याआधी पुन्हा एकदा मराठीतून ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी ट्विटमधून काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकासुध्दा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय् ! गोंदिया येथे आज आपल्याशी संवाद साधेन!काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे”.

पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय् !
गोंदिया येथे आज आपल्याशी संवाद साधेन!
काँग्रेस-राष्ट्रवादी ही गरिबहित-विरोधी आघाडी आहे. जनतेशी त्यांची कधीही बांधिलकी नव्हती, ना त्यांच्या नेत्यांची कधी जनतेशी नाळ जुळली. म्हणूनच आज महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे.

— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2019

दरम्यान, राज्यातील लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यात भाजप-शिवसेना युती देखील मागे नाही. यासाठीच मोदी राज्यात 8 सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा वर्धा येथे झाली असून दुसरी सभा आज गोंदिया येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: #LokSabhaElections2019gondiaMaharashtra newspm Narendra Modiसत्तेबाजी
SendShareTweetShare

Related Posts

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र
latest-news

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

June 18, 2025 | 11:05 am
काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम
Top News

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

June 18, 2025 | 10:26 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
Stock Market ।
अर्थ

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

June 18, 2025 | 10:22 am
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? कसा होणार फायदा; वाचा सविस्तर
latest-news

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

June 18, 2025 | 10:04 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!