\n

रोहित पवार यांचे ट्वीट

\n

रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही.”  Rohit Pawar |

\n

पुढे ते म्हणाले, “आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं,” अशी टीका रोहित पवारांनी केली.

\n

\nनिलेश राणे यांचा  रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप 

\n

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये 6 ते 7 घर आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. Rohit Pawar |

\n

हेही वाचा: 

\n

शेअर बाजारात उसळी ! सेन्सेक्सने गाठला सर्वकालीन उच्चांक ; निफ्टीनेही २६००० चा टप्पा ओलांडला

\n

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने…”; निलेश राणेंच्या भाजपवरील आरोपानंतर रोहित पवारांचे खोचक ट्वीट","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/dolby-77.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/because-an-mla-from-a-friendly-party-tore-his-clothes-rohit-pawars-scathing-tweet-after-nilesh-ranes-allegations-against-bjp#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/dolby-77.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/because-an-mla-from-a-friendly-party-tore-his-clothes-rohit-pawars-scathing-tweet-after-nilesh-ranes-allegations-against-bjp#webpage","name":"“मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने…”; निलेश राणेंच्या भाजपवरील आरोपानंतर रोहित पवारांचे खोचक ट्वीट","url":"https://www.dainikprabhat.com/because-an-mla-from-a-friendly-party-tore-his-clothes-rohit-pawars-scathing-tweet-after-nilesh-ranes-allegations-against-bjp","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/because-an-mla-from-a-friendly-party-tore-his-clothes-rohit-pawars-scathing-tweet-after-nilesh-ranes-allegations-against-bjp#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/dolby-77.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/because-an-mla-from-a-friendly-party-tore-his-clothes-rohit-pawars-scathing-tweet-after-nilesh-ranes-allegations-against-bjp#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/because-an-mla-from-a-friendly-party-tore-his-clothes-rohit-pawars-scathing-tweet-after-nilesh-ranes-allegations-against-bjp","name":"“मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने…”; निलेश राणेंच्या भाजपवरील आरोपानंतर रोहित पवारांचे खोचक ट्वीट"}}]}}}

“मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने…”; निलेश राणेंच्या भाजपवरील आरोपानंतर रोहित पवारांचे खोचक ट्वीट

Updated On:

Rohit Pawar |  कणकवली नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना पक्ष स्वतंत्र लढत आहेत. दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बडे नेते मैदानात उतरले आहेत. अशातच मालवणमध्ये हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी स्टींग अॅापरेशन करत बेहिशोबी तब्बल २५ लाख रुपये मालवणमधील भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी सापडल्याचे समोर आणले आहे.

भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन मतदारांना पैसे वाटपाचा आरोप केला. यानंतर त्यांनी तातडीने निवडणूक विभागाच्या पथकाला बोलवले आणि त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

यावरून निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही आरोप केला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश राणे यांचे अभिनंदन करत भाजपला खोचक टोला लगावला आहे. Rohit Pawar |

रोहित पवार यांचे ट्वीट

रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही.”  Rohit Pawar |

पुढे ते म्हणाले, “आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं,” अशी टीका रोहित पवारांनी केली.

निलेश राणे यांचा  रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप 

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले ते सहज आले नव्हते, त्यांच्यावर माझा संशय होता. मालवणमध्ये 6 ते 7 घर आहेत तिथे रोज पैशांच्या बॅग येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. बाहेरुन आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. Rohit Pawar |

हेही वाचा: 

शेअर बाजारात उसळी ! सेन्सेक्सने गाठला सर्वकालीन उच्चांक ; निफ्टीनेही २६००० चा टप्पा ओलांडला

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Rohit Pawar : MPSC आंदोलनाला कोर्टात आव्हान; रोहित पवारांचा संताप, थेट म्हणाले ‘कितीही दम लावा...'

2026-10-07 11:53:38

Rohit Pawar : MPSC आंदोलनाला कोर्टात आव्हान; रोहित पवारांचा संताप, थेट म्हणाले ‘कितीही दम लावा...'

Uday Samant : "विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते, पण त्यापेक्षाही..."; उदय सामंत यांच्याकडून कौतुक

2026-10-07 10:59:30

Uday Samant : "विवेकानंद पाटील यांचं घर बघून त्यांच्या संघर्षाची कल्पना येते, पण त्यापेक्षाही..."; उदय सामंत यांच्याकडून कौतुक

Rohit Pawar: "भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण..."; रोहित पवारांचा मोठा दावा

2026-10-06 11:12:58

Rohit Pawar: "भीमनवारांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, पण..."; रोहित पवारांचा मोठा दावा