Asia Cup 2023 : आशिया करंडकाबाबतच्या बैठकीत वाद; शहा व सेठी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक

बहरीन :– आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तानला मिळालेले असले तरीही स्पर्धा अन्यत्रच होणार यावर ठामपणे मत व्यक्त केलेल्या बीसीसीआयचे सचिव जय शहा व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात बैठकीतच शाब्दीक चकमक घडली. ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच खेळवली गेली तर त्यात भारतीय संघ सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमीका बीसीसीआयने घेतली होती. त्यावर … Continue reading Asia Cup 2023 : आशिया करंडकाबाबतच्या बैठकीत वाद; शहा व सेठी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक