BCCI & IPL : ‘या’ खेळाडूंना आयपीएलपेक्षा ‘बीसीसीआय’कडून मिळणार जास्त पैसे…! जाणून घ्या, कसं काय…

BCCI Central Contract & Salary : बीसीसीआयने खेळाडूंचा नवा केंद्रीय करार जारी केला आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये एकूण 40 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. करारातील खेळाडूना ग्रेड(श्रेणी) नुसार मानधन दिले जाते. याध्ये प्लस ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी  तर ए श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात. बी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये … Continue reading BCCI & IPL : ‘या’ खेळाडूंना आयपीएलपेक्षा ‘बीसीसीआय’कडून मिळणार जास्त पैसे…! जाणून घ्या, कसं काय…