Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बापट, कुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

by प्रभात वृत्तसेवा
April 3, 2019 | 7:55 am
बापट, कुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून गिरीश बापट यांनी, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी बापट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे अर्ज दाखल केला. तर बारामती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कांचन कुल यांनी विधानभवन येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार डॉ. निलम गोऱ्हे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, राहुल कुल आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बापट म्हणाले, जिल्ह्यात आणि शहरात केलेल्या विकासकामांमुळे आमचा विजय सुकर होणार आहे. तसेच, संस्कृती आणि संस्कारानुसार विरोधीपक्षातील नेत्यांसोबत देखील माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराची पातळी न ओलांडता विकासाच्या मुद्द्यांवर वैचारीक प्रचार करणार आहे.

कांचन कुल म्हणाल्या, आतापर्यंत बारामतीचाच विकास झाला आहे. परंतु, इतर ठिकाणी भकास आहे, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमचा विजय निश्‍चित आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: #LokSabhaElections20192019 loksabha electionsbjgirish bapatkanchan kulpune city news
SendShareTweetShare

Related Posts

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

May 14, 2025 | 5:54 am
Pune : दहावी-बारावीचे निकाल १५ मेपर्यंत
पुणे

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

May 14, 2025 | 5:43 am
Pimpri : रोहित्र चोरीच्या घटनांनी कान्हे ग्रामस्थ हैराण
पुणे

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

May 14, 2025 | 5:43 am
Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?
पुणे

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

May 14, 2025 | 5:38 am
Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल
पुणे

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

May 14, 2025 | 5:31 am
Pune : एक-दोन गुंठे खरेदीसाठी मोजणी नकाशा आवश्यक
पुणे

Pune : एक-दोन गुंठे खरेदीसाठी मोजणी नकाशा आवश्यक

May 14, 2025 | 4:38 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!