#BANvSL 1st Test : श्रीलंकेच्या फलंदाजाने बांगलादेशविरुद्ध रचला इतिहास, 147 वर्षांत पहिल्यांदाच ‘असे’ घडलं…

BAN vs SL 1st Test : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा (24 मार्च,रविवार) खेळ संपेपर्यंत बांगलादेशने केवळ 47 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी अजूनही 464 धावांची गरज होती. दरम्यान, 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेचा फलंदाज कामिंदू मेंडिसने असा … Continue reading #BANvSL 1st Test : श्रीलंकेच्या फलंदाजाने बांगलादेशविरुद्ध रचला इतिहास, 147 वर्षांत पहिल्यांदाच ‘असे’ घडलं…