Pakistan : डबघाईला आलेल्या पाकला चीनकडून पुन्हा मदत; आणखीन 1.3 अब्ज डॉलरचे..

इस्लामाबाद – पाकिस्तानला मित्र देश चीनकडून आणखीन 1.3 अब्ज डॉलरचे कर्ज मिळणार आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी सोमवारी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच चीनकडून पाकिस्तानला 700 दशलक्ष डॉलरचे कर्ज मिळाले आहे. त्यानंतर थोड्याच दिवसात चीनच्या औद्योगिक आणि वाणिज्य बॅंकेकडून पाकिस्तानला नव्याने कर्ज मंजूर झाल्याचे दर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चीनच्या औद्योगिक वाणिज्य बॅंकेबरोबरच्या चर्चेच्या सर्व … Continue reading Pakistan : डबघाईला आलेल्या पाकला चीनकडून पुन्हा मदत; आणखीन 1.3 अब्ज डॉलरचे..