नवी दिल्ली : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताची प्लेइंग 11 रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह. बांगलादेशची प्लेइंग 11 तनजीद हसन, लिटन दास(यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो(कर्णधार), तौहिद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान