Unwanted Record in Cricket : 4 चेंडूत दिल्या 92 धावा, त्यानंतर 10 वर्षांची बंदी…बांगलादेशी गोलंदाजाचा किस्सा ऐकून तुम्हाला बसेल धक्का…

Unwanted Record in Cricket : क्रिकेटच्या खेळात आपल्याला अनेकदा काहीतरी अनोखे पाहायला मिळते किंवा अशा अनेक रंजक किस्से ऐकायला मिळतात, जे तुम्ही याआधी कदाचितच ऐकले असतील. क्रिकेटशी संबंधित असाच एक रंजक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. एका गोलंदाजाने फक्त 4 चेंडूत 92 धावा दिल्या आणि त्यानंतर त्याच्यावर 10 वर्षांची बंदी … Continue reading Unwanted Record in Cricket : 4 चेंडूत दिल्या 92 धावा, त्यानंतर 10 वर्षांची बंदी…बांगलादेशी गोलंदाजाचा किस्सा ऐकून तुम्हाला बसेल धक्का…