#Bangladesh : अन्… बांगलादेशाने घेतला रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय

ढाका – अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे रशियाने आपले मालवाहू जहाज बांगलादेशात पाठवू नये, असे बांगलादेशाने म्हटले आहे. अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी बांगलादेशाने रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय घेतला आहे. “रशियाने आपला माल अमेरिकेकडून निर्बंध असलेल्या 69 जहाजातून पाठवू नये. त्याऐवजी अन्य नौकांमधून पाठवावा. असे आपण रशियाला कळवले आहे.’ असे बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल … Continue reading #Bangladesh : अन्… बांगलादेशाने घेतला रशियाच्या जहाजाला रोखण्याचा निर्णय