#BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!

बांगलादेश आणि भारत (BAN vs IND) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज ढाका येथे खेळला जात आहे. यजमान संघाचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीला शिखर धवन, कर्णधार रोहित शर्मा आणि त्यानंतर विराट कोहली झटपट बाद झाले. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव … Continue reading #BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!