\nउच्च न्यायालयाने विधानावर नाराजी व्यक्त केली Baba Ramdev । 

\n

त्याअगोदर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांनी ‘शरबत जिहाद’ बाबत केलेल्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते अक्षम्य आणि न्यायालयाच्या विवेकाला धक्कादायक असल्याचे म्हटले.

\n

उच्च न्यायालयाने काय म्हटले… Baba Ramdev । 

\n

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हे विधान अक्षम्य आहे आणि न्यायालयाच्या विवेकाला धक्का पोहोचवणारे आहे. रामदेव यांच्या विधानाविरुद्ध हमदर्द लॅबोरेटरीजने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी करण्यात आली. हे विधान हमदर्दच्या प्रसिद्ध उत्पादन ‘रूह अफजा’ बद्दल देण्यात आले.

\n

उच्च न्यायालयाने म्हटले की, हे विधान कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही. हमदर्दच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी यांनी असा युक्तिवाद केला की बाबा रामदेव यांचे विधान द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येते. हे विधान धार्मिक आधारावर समाजात फूट पाडणार आहे.

\n

हमदर्दने उच्च न्यायालयात काय म्हटले…

\n

हमदर्दच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण केवळ ‘रूह अफजा’ची प्रतिमा मलिन करण्यापुरते मर्यादित नाही तर ते यापलीकडे जाते आणि ते जातीय तेढ निर्माण करण्याचेही प्रकरण बनते.

\n

बाबा रामदेव यांच्या या विधानामुळे सामाजिक सौहार्द आणि सांप्रदायिक सौहार्दावर परिणाम होणार आहे, ज्याला हलके घेता येणार नाही, असा युक्तिवाद वकिलाने केला. न्यायालयाने रामदेव यांच्या वकिलाला दुपारी १२ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. दुपारी १२ वाजता न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाची सुनावणी केली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"रामदेव बाबांच्या ‘शरबत जिहाद’वर उच्च न्यायालय नाराज ; म्हणाले,”५ दिवसांत ते व्हिडिओ काढा…”","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/Hamdard-Patanjali-sharbat-.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/baba-ramdev-%E0%A5%A4-high-court-upset-over-ramdev-babas-sharbat-jihad-he-said-creating-communal-tension#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/Hamdard-Patanjali-sharbat-.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/baba-ramdev-%E0%A5%A4-high-court-upset-over-ramdev-babas-sharbat-jihad-he-said-creating-communal-tension#webpage","name":"रामदेव बाबांच्या ‘शरबत जिहाद’वर उच्च न्यायालय नाराज ; म्हणाले,”५ दिवसांत ते व्हिडिओ काढा…”","url":"https://www.dainikprabhat.com/baba-ramdev-%E0%A5%A4-high-court-upset-over-ramdev-babas-sharbat-jihad-he-said-creating-communal-tension","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/baba-ramdev-%E0%A5%A4-high-court-upset-over-ramdev-babas-sharbat-jihad-he-said-creating-communal-tension#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/04/Hamdard-Patanjali-sharbat-.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/baba-ramdev-%E0%A5%A4-high-court-upset-over-ramdev-babas-sharbat-jihad-he-said-creating-communal-tension#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/baba-ramdev-%E0%A5%A4-high-court-upset-over-ramdev-babas-sharbat-jihad-he-said-creating-communal-tension","name":"रामदेव बाबांच्या ‘शरबत जिहाद’वर उच्च न्यायालय नाराज ; म्हणाले,”५ दिवसांत ते व्हिडिओ काढा…”"}}]}}}

रामदेव बाबांच्या ‘शरबत जिहाद’वर उच्च न्यायालय नाराज ; म्हणाले,”५ दिवसांत ते व्हिडिओ काढा…”

Updated On:
रामदेव बाबांच्या ‘शरबत जिहाद’वर उच्च न्यायालय नाराज ; म्हणाले,”५ दिवसांत ते व्हिडिओ काढा…”

Baba Ramdev । दिल्ली उच्च न्यायालयाने आज योगगुरू रामदेव बाबा यांनी रुह अफजाला ‘शरबत जिहाद’ म्हटल्याने त्यांना चांगलेच फटकारले. बाबा रामदेव यांचे विधान अक्षम्य असून  त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. हे विधान कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळी झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही वकिलांचे युक्तिवाद झाले त्यानंतर दुपारी १२ वाजता न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली तेव्हा बाबा रामदेव यांच्या वकिलाचा दृष्टिकोन नरम झाला आणि त्यांनी न्यायालयाला सांगितले कि,” आम्ही ते सगळे व्हिडीओ काढून टाकत आहोत. त्यावर न्यायालयाने त्यांना ५  दिवसांचा वेळ दिला .

यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, जेव्हा आम्ही हे व्हिडिओ पहिले तेव्हा आम्हाला आमच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ” त्यावर बाबा रामदेव यांच्या वकिलाने सांगितले की, आम्ही आधीच व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, शपथपत्र दाखल करा.” असे आदेश दिले.

खरं तर, बाबा रामदेव यांच्या विधानाविरुद्ध हमदर्दने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. बाबा रामदेव यांच्या विधानावर न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. यावर, हमदर्दच्या वकिलाने आणखी एक विधान उद्धृत केले. रामदेव यांच्या वकिलांनी सांगितले की, कृपया निष्पक्षतेचा फायदा घेऊ नका. हमदर्दच्या वकिलाने सांगितले की, ते (विधान) काढून टाकले पाहिजे. आम्ही खटला दाखल केल्यापासून, काहीतरी वेगळेच समोर आले आहे.

न्यायालयाने म्हटले की, ते प्रतिज्ञापत्रावर सादर करा ज्यामध्ये  भविष्यात ते असे कोणतेही विधान, जाहिरात किंवा सोशल मीडिया पोस्ट जारी करणार नाही असे लिहावे. प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहिजे यावर वकिलांमध्ये वादविवाद झाला. न्यायालयाने म्हटले, हे सर्व समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र दाखल करा, आपण पाहू. आम्हाला अशी प्रकरणे उघडकीस येऊ नयेत असे वाटते. न्यायालयाने म्हटले की, ५ दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करावे. हा खटला १ मे रोजी सूचीबद्ध आहे.

उच्च न्यायालयाने विधानावर नाराजी व्यक्त केली Baba Ramdev । 

त्याअगोदर उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांनी ‘शरबत जिहाद’ बाबत केलेल्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते अक्षम्य आणि न्यायालयाच्या विवेकाला धक्कादायक असल्याचे म्हटले.

उच्च न्यायालयाने काय म्हटले… Baba Ramdev । 

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हे विधान अक्षम्य आहे आणि न्यायालयाच्या विवेकाला धक्का पोहोचवणारे आहे. रामदेव यांच्या विधानाविरुद्ध हमदर्द लॅबोरेटरीजने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी करण्यात आली. हे विधान हमदर्दच्या प्रसिद्ध उत्पादन ‘रूह अफजा’ बद्दल देण्यात आले.

उच्च न्यायालयाने म्हटले की, हे विधान कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही. हमदर्दच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी यांनी असा युक्तिवाद केला की बाबा रामदेव यांचे विधान द्वेषपूर्ण भाषणाच्या श्रेणीत येते. हे विधान धार्मिक आधारावर समाजात फूट पाडणार आहे.

हमदर्दने उच्च न्यायालयात काय म्हटले…

हमदर्दच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, हे प्रकरण केवळ ‘रूह अफजा’ची प्रतिमा मलिन करण्यापुरते मर्यादित नाही तर ते यापलीकडे जाते आणि ते जातीय तेढ निर्माण करण्याचेही प्रकरण बनते.

बाबा रामदेव यांच्या या विधानामुळे सामाजिक सौहार्द आणि सांप्रदायिक सौहार्दावर परिणाम होणार आहे, ज्याला हलके घेता येणार नाही, असा युक्तिवाद वकिलाने केला. न्यायालयाने रामदेव यांच्या वकिलाला दुपारी १२ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. दुपारी १२ वाजता न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाची सुनावणी केली.

आणखी संबंधित बातम्या

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

2026-07-09 20:11:58

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! 'या' 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

2026-07-09 19:34:35

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! 'या' 3 माजी खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुकचे आणखी 2 आमदार सोडणार साथ? बैठकीला होते गैरहजर

2026-07-07 21:39:37

Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुकचे आणखी 2 आमदार सोडणार साथ? बैठकीला होते गैरहजर

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्यासाठी शत्रुघ्न सिन्हांची साद; बांकीपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन

2026-07-07 18:51:27

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्यासाठी शत्रुघ्न सिन्हांची साद; बांकीपूरच्या जनतेला केले मोठे आवाहन

लक्षवेधी : राजकारणच संकटात!

2026-07-07 05:30:58

लक्षवेधी : राजकारणच संकटात!