Ayodhya Ram Mandir : अमित शहा पुजारी आहेत की महंत?- खर्गे

पानिपत -अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधी पूर्ण होणार ते जाहीर करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत तरी कोण? ते मंदिराचे पुजारी आहेत की महंत, अशा प्रश्‍नांची सरबत्ती कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी केली. शहा यांची गुरूवारी त्रिपुरात सभा झाली. त्यावेळी त्यांनी पुढील वर्षाच्या प्रारंभापर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, असे म्हटले. 1 जानेवारी 2024 … Continue reading Ayodhya Ram Mandir : अमित शहा पुजारी आहेत की महंत?- खर्गे